म्हणे डोक्याला ताप....जगताप.... येथे हे वाचायला मिळाले:
आज सकाळी (म्हणजेच) तुमच्या दुपारी उठलो. माझी झोपेतून उठाल्यानंतर एक सवय आहे.
मी कधीही झोपेतून उठलो की पहिले गॅलरी मधे जातो..बाहेरचे वातावरण पाहतो...मस्त वाटते..
पण आज मात्र बाहेर जे पहिले ते पाहून माझे डोके सटकले. आमच्या बिल्डिंग च्या खाली एक मस्त एकदम छान असे झाड आहे. त्या झाडकडे पहिले की एकदम शांत वाटते. आज जेव्हा मी बाहेर पहिले तेव्हा ते झाड मला चक्क तोडलेले दिसले.
बस..माझा सर्व मूड डाउन झाला.
कुठल्या हरामखोराणे ते झाड तोडले असेल ह्यावर माझ्या डोक्यात वादळ चालू झाले.
रस्त्याच्या कडेला ...
पुढे वाचा. : परत गॅलरी मधे जाण्याची माझी हिंमत होणार नाही ...