बेधुंद येथे हे वाचायला मिळाले:
मी चक्क प्रेमात पडलोय... कशाच्या विचाराल तर 'नटरंग'च्या. सकाळ-संध्याकाळ फकत नटरंगचीच गाणी ए॑कत आहे. काल रात्री बराच वेळ जागून मी नटरंगाची कादंबरीही अर्धी संपवली. आज पुर्ण रात्र जागून, पहाटे ५ वाजेपर्यंत तरी ही कादंबरी संपविण्याचा मी विचार करत आहे. काहीही झालं तरी मला आज ही कादंबरी वाचुन ...