मुक्तांगण येथे हे वाचायला मिळाले:
मला ना काही समजतच नाही. आज मराठीच्या तासाला ताई काहीतरी वाकचार का वाकप्रचाराबद्द्ल बोलत होत्या. ते वाकप्रचार का वाकचार सहा होते एव्हडं नक्की. आणि हो तेव्हा साडेदहा वाजले होते, ताईंनी निळा- पांढरा ड्रेस घातला होता. ...