संदिग्ध अर्थाचे उखाणे येथे हे वाचायला मिळाले:
अंधाराचं एक बरं असतं, सगळा उजेड काळाभोर असल्यानं कुणाच्या डोळ्यातले भाव वगैरे दिसत नाहीत. दारुचंही तसं एक बरंच असतं की ती पोटात गेली की कान मुके अन जीभ बहीरी होऊन जाते. त्यामुळे पॅडी आणि सॅन्डी अंधारात दारुकाम करत बसले होते या घटनेतच मोठी सीनर्जी होती. सीनर्जी म्हणजे १+१>२!
थोड्याच वेळात हॉस्टेलच्या ज्या भिंतीवर बसून आपण दारु पित आहोत ती आपण चल म्हटलं की चालायला लागेल इतपत आत्मविश्वास आल्यावर सॅन्डीला जोराचं रडु आलं. म्हणजे तो इमोशनलच झाला जवळ जवळ! गेले कित्येक दिवस पॅडी जे ऎकत होता ते त्यानं "य"व्यांदा ऎकलं. म्हणजे एनपीचं उभरतं ...
पुढे वाचा. : अपुर्णांकाची अवतरणे- ।३/४।-सॅन्डी, भाड्या कुठं आहेस तू?