अक्षरधूळ(Akshardhool) येथे हे वाचायला मिळाले:
काही दिवसांपूर्वी एका ब्रिटिश लेखकाने लिहिलेले त्याच्या अफगाणिस्तानमधल्या प्रवासाचे वर्णन वाचत होतो. या प्रवासात त्या लेखकाने, अफगाणिस्तानमधल्या गझनी या शहराला भेट दिली होती व तिथले एकमेव प्रवासी आकर्षण म्हणजे सुलतान महंमद याची कबर बघितली होती. अकराव्या शतकात, कच्छमधल्या सोमनाथ मंदिरावर धाड घालून तिथले शिवलिंग भंग करून ते मंदिर ज्याने भ्रष्ट केले होते त्याच सुलतान महंमदची ही कबर आहे. या ऐतिहासिक दुव्यामुळे या कबरीबद्दलचे पुस्तकातले वर्णन मी जरा जास्तच रुची घेऊन वाचले. चेंगिझखानने गझनी वर केलेल्या हल्ल्यात, ही कबर नष्ट होऊ नये ...
पुढे वाचा. : सोमनाथ मंदिराचे द्वार