आकर्षण येथे हे वाचायला मिळाले:

असाच एकांतात बसल्या बसल्या मनात एक विचार आला, च्याआयला आपण नाही म्हणता म्हणता इंग्रजी शिकलो कि, शाळेत असताना दररोज त्या सरांच्या शिव्या खायचो पण आपल्याला इंग्रजी येत आहे असा समजल तेंव्हा स्वताचेच परीक्षण केले ते असा कि, आपण जर असं म्हणालो कि ,"चला आज लाईट नाहीये कॅण्डललाईट डीनर होईल." पण असा म्हणताना आपण किती इंग्रजी शब्द वापरलेत याचा कधी विचार केला आहे का? जर आपण इंग्रजी शब्द वापरले नसते तर ते वाक्य कसे झाले असते. मी मागचेच वाक्य शुद्ध मराठीत केले,"चला आज वीज नाहीये, ...
पुढे वाचा. : आकर्षण: इंग्रजीचे