Anukshre येथे हे वाचायला मिळाले:
माझ्या वडिलांनी एक छोटासा व्यवसाय सुरु करायचे ठरवले, त्याप्रमाणे व्यवसायाच्या सर्व मिटींग्स आमच्या घरी होत होत्या. मी कॉलेज ला होते. प्रत्येक मिटींग्स न मला आवर्जून वडील तिथे बसवायचे. आईला पटायचे नाही, मुलीची जात संसार करायला लागणार, असे वातावरण नाही मिळाले तर? पण तेंव्हाच व्यवसायाचे आकर्षण मला वाटू लागले. वडिलांनी विचारांची बैठक तयार केली. लग्न होवून सासरी आले. मिस्टर पण इंजिनीअर झाल्यावर त्यांच्या वडिलांचा कारखाना सांभाळू लागले. वय व अनुभव, शिक्षण यांचे त्रैराशिक कमी पडले व नोकरी करू लागले.
मुलगा आता मोठा होउ लागला ...
पुढे वाचा. : मी उद्योजिका…….. व्यवसाय मराठी मनाचा.