kedusworld येथे हे वाचायला मिळाले:
रवीनं पानवाल्याकडुन एक 555 सिगारेटच पाकिट घेतल. थोड थांबुन जरा आजुबाजुला नजर फिरवली, सगळीकडे मिट्ट काळोख पसरला होता, वातावरणात छान गारवा होता. पानवाल्याकडुन पैसे परत घेऊन रवीनं बाईकची किक मारली आणि आऊटहाउअसच्या दिशेने निघाला. रस्त्यावरचे दिवे बंद होते तरीपण आकाशातल्या त्या चंद्रकोरीचा मंद पांढरा प्रकाश परीसर ऊजळुन टाकत होता. बाईकवरुन जाताना थंडी जरा जास्तच बोचरी वाटत होती. आजुबाजुला रातकिड्यांचा किर्र आवाज एक्दम भेदक वाटत होता. रस्त्याच्या दोन्ही बाजुंना ...