रुद्र शक्ति येथे हे वाचायला मिळाले:
नुकतेच न्यु-यॉर्क टाईम्स मध्ये तीन दोन लेख प्रकाशित झालेत. विज्ञाना विषयीच्या हे लेख विभिन्न घटानांची आणि शोधांची माहिती देत असले तरी त्यांच्यात विलक्षण साम्य आहे. ऑस्ट्रेलियातील खगोलशास्त्रात रस असलेल्या ए का व्यक्तीला अवकाशात डोळे रोखले असतांना गुरु ग्रहावर एक नविन डाग दिसला. बाराकाईने निरिक्षण केल्यावर त्याच्या लक्षात आले की तो डाग म्हणजे गुरु ग्रहावर पडलेला खड्डा आहे. त्या खड्ड्याचा आकार पृथ्वी एवढा आहे. कश्यानी तो खड्डा पडला याची कल्पना अजुन खगोलशास्त्र्यांना नाही. पण पृथ्वी एवढा खड्डा पडण्यासाठी आणि पाडण्यासाठी शक्ति या जगात उपस्थित ...