Marathi Children's Songs and Nursery Rhymes येथे हे वाचायला मिळाले:
घरात बाळ म्हटल की अंगाई गाण आलाच. मग येत सो वा नसो, आई, आजी, पणजी सगळ्या जणी अंगाई गीते म्हणायला लागतात. काही शब्द येतात, काही नाही. कोणतेच अंगाई गीत नीट येत नसल्या मूळे माझी अमेरिकेत असलेली एक मैत्रीण तर हिंदी पिक्चरची गाणी ...
पुढे वाचा. : -