निशाने खरडलेल्या ओळी!....फार बोअर करते बुवा ही मुलगी!! येथे हे वाचायला मिळाले:
परवा अशीच कामवाल्या बाईशी बोलत होते, काहीतरी उशीर होण्यावरुन विषय निघाला आणि तिने कारण सांगितले की आदल्या दिवशी तिच्या मुलीची शाळेची ट्रिप गेली होती..मग एकूणच तिच्या सगळ्याच मुलांबद्दल ती सांगत होती....खर्च जास्त होता तरी मुलीची इच्छा होती ट्रिपला जाण्याची म्हणून तिने कसे पैसे जमवले...सकाळी उठून डबा करुन दिला.. दुसरी दहावीला आहे, तिला हवे असलेले क्लासेस लावताना पैश्याची कितीही ओढाताण झाली तरी ते ती करते....ते करणे कसे आवश्यक आहे वगैरे..वगैरे...
दोघी मुलींबद्दल ती इतके भरभरुन बोलत होती की मला आश्चर्य वाटले. कारण त्या बाईला इतके बोलताना ...
पुढे वाचा. : शेणाचे घर...मेणाचे घर.......