माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:


मित्रांनो एकाच क्षणी माणसाला अत्यानंद व अत्याधिक दुख झाले तर त्याला कसा अनुभव येत असावा? याची कल्पना करवत नाही. मी माझ्या आयुष्यात असा अनुभव घेतला आहे. तो आपल्यासमोर मांडावा अशी इच्छा दोन-तीन दिवसापासून होती. १३ जाने. ला मी हेडिंग काय घ्यावे असा खूप विचार केला वेगवेगळे विचार येत गेले शेवटी एक हेडिंग निवडाल आणि लेख लिहायला सुरुवात केली हेडिंग होत “हसू आणि आंसू” लेख पूर्णत्वाला येत असतांना मनात आले उद्या संक्रांत मोठा सन आहे त्या दिवशी असा लेख टाकणे योग्य नाही म्हणून तो ड्राफ्ट तसाच ठेवला. त्याचे स्क्रीन  केप्चर येथे दिले आहे. आज १५ जाने. ...
पुढे वाचा. : हसू आणि आंसू