उर्मी येथे हे वाचायला मिळाले:

सर्वांनी एकच म्हटले -हॅपी न्यु ईअर.
काय कुणास ठाऊक मनापासून ईच्छिले की नुसतेच वरवर म्हटले ."
नाही शंका दाटून आली आहे मनात. १० -१५ दिवस होतात न होतात तर या वर्षी ही आली की संक्रांत. नेहमी सारखी .
काळी संक्रांत.काळ्या रंगाचा सण.
संक्रांत,संक्रमण, आक्रमण अशा शब्दांची जरा भीतीच वाटते.
"आता कुठच संकट मांडून ठेवलय ...
पुढे वाचा. : संक्रांत