काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:


बातम्या पहाणे – या प्रकाराला तर ईंडीया टीव्ही आणि इतर चॅनल्सनी गमतीशीर बनवुनच ठेवलंय, पण त्याच सोबत आता पेपर मधे  (आजची लोकसत्ता – पान ३)पण अशाच बातम्या वाचल्या की हसावं की रडावं तेच समजत नाही. मद्यार्क निर्मिती बद्दलचा शासनाचा निर्णय, नंतर त्याच विषयावरचा कोर्टाचा निर्णय, बघीतला की शासनाचे निर्णय कोण घेतो? आणि ...
पुढे वाचा. : मांडवली….