उपवनास कोणी "फुलवुनी" अरेरे
च्या ऐवजी "उपवनास कोणी सजवुनी अरेरे " असे योग्य झाले नसते का? कारण मूळ गाण्यात
"तौबा ये किसने अंजुमन "सजाके" "असे आहे!
पण भाषांतर ....... एकदम झकास ...... "नाद खुळा " भाषांतर झालंय राव!!!!
.....................................................................................कृष्णकुमार द. जोशी
(कोल्हापूर)