पहिल्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे मृदुलाताईंनी दिलेली आहेतच.

तिसऱ्या प्रश्नाबद्दल असे वाटते की आधी कोणीतरी तिथे जाऊन विवाह केला असावा, त्याचे अनुकरण परिसरातल्या इतरांनी केले असावे.. कालांतराने 'असा' विवाह लाऊन देणारी पद्धतशीर यंत्रणा (एजंट वगैरे) तिथे अस्तित्वात आली असावी...
या गोष्टीला काही धार्मिक संदर्भ असतील असे वाटत नाही.