च्या ऐवजी "उपवनास कोणी सजवुनी अरेरे " असे योग्य झाले नसते का? कारण मूळ गाण्यात ".... "असे आहे!
कदचित चालले असतेही. पण मूळ शब्दाचा अर्थ बाग नसून सभा आहे हे वर कविवर्य फणसे ह्यांनी सांगितलेच आहे. मी त्याला दिलेले उत्तर वाचा. सभा आणि फुले/कळी/गुच्छ असा संबंध न कळल्याने मी बाग आणि फुले अशी योजना केली. एकदा बाग निवडल्यावर ती फुलवली असे म्हणणे बरे वाटले. (बाग मुद्दाम सजवायला लागत नाही. नाही का? )
पण भाषांतर ....... एकदम झकास ...... "नाद खुळा " भाषांतर झालंय राव!!!!
तुम्ही पण बर्याच दिवसात भाषांतर नाही टाकले. आता टाका एक दोन!
आपण दाखवत असलेल्या जिव्हाळ्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.