ध्रुवपदाचे भाषांतर :

मन... जे शके न बोलू - गुपित ते मनीचे
बोलण्याची रात आली  ।ध्रु।

टीपाः
४ : मूळ गाण्याच्या मात्रा
गा - गालगालगा - लगागालगा
ललगालगा - गागा
अशा आहेत. पण चालीत मध्ये वाढीव दोन मात्रा ( एक गुरु) टाकायला वाव मिळाल्यामुळे मी

गा - गालगालगागा - लगागालगागा
अशी सोपी रचना केली.

मूळ मात्रांप्रमा णे भाषांतर असे होईल :

मन .. जे न वदु शके - मनोगुपित ते
वदण्याचि रात आली ।ध्रु।

आवडेल ते  घ्यावे !

प्रशासक : कृपया वरीलप्रमाणे बदल करावेत. आगाऊ आभार.