शबाना,
लेख आवडला.... इथल्या 'भरजरी' भारतीय कपड्यांबद्दलचं वर्णन खरंच आहे. बर्मिंगहॅम, लेस्टरसारख्या ठिकाणी पण अशीच दृष्यं दिसतात.
- कुमार