Sanatan Dharma as it is येथे हे वाचायला मिळाले:


मकरसंक्रांत `सूर्य ज्या दिवशी मकर राशीत प्रवेश करतो, तो दिवस म्हणजे मकरसंक्रांत. मकरसंक्रांतीपासून उत्तरायण सुरू होते. उत्तरायणाचे सहा महिने उत्तम असतात. मकरसंक्रांत ते रथसप्‍तमीपर्यंतचा काळ पर्वकाळ असतो. या पर्वकाळी दान व पुण्यकर्मे विशेष फलद्रुप होतात.

सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पुण्यकाळ असतो. मकरसंक्रांतीच्या काळात तीर्थस्नानाला विशेष महत्त्व आहे. गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा व कावेरी या नद्यांच्या काठी असलेल्या क्षेत्रावर स्नान करणार्‍यास महापुण्य लाभते. मकरसंक्रांतीला तीर्थक्षेत्री लक्षावधी लोकांची गर्दी ...
पुढे वाचा. : संतोष मूलं हि सुख‍म ।