आल्हादक प्रतिबिंब! येथे हे वाचायला मिळाले:


धनन धनन धन एकसारखा गुंजणारा आवाज. जड झालेले श्वास. अनियमित. डोक्यात अपयशाचं भय. डोक्यात ड्रम बडवल्यासारखं. मुंबईत असह्य उकडू लागलंय परत. दूर रस्त्यावरून वेगाने जाणार्‍या वाहनांची भिती वाटते. पलंगावर पडल्या पडल्या भिनतो तो वेग रक्तात. आणि मग अशक्य होतं झोपणं. फुल स्पीडवर फिरणार्‍या फॅनखालीही कपाळावर घाम साचू लागतो. घाबरून डोळे बंद करावे तरी जाणवते ती फक्त आग. कसलातरी personal paradigm shift करायची. धनन धनन धन र्‍हिदम वाढत राहतो. आणि ...
पुढे वाचा. : - पर्सनल पॅराडाईम शिफ्ट