डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:


सध्या हेल्पलाईन्सचे पेवच फुटले आहे. ‘मतदारांसाठी हेल्पलाईन’, ‘दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन’, ‘रिक्षाचालकांच्या मनमानीविरोधात तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन’, ‘रुग्णांसाठी हेल्पलाईन’, ‘ग्राहकांच्या फसवणुकीच्या तक्रारींसाठी हेल्पलाईन’, ‘महीलांवरील अत्याचार, सासरी छ्ळ, नोकरीत त्रास, पिडीत महीला अश्या असंख्य कारणांसाठीच्या अनेक हेल्पलाईन्स’. पुण्यामध्ये गेल्या वर्षी ‘जेष्ठ’ नागरीकांसाठीही हेल्पलाईन सुरु झाली, त्याला ही उत्तम प्रतीसाद मिळत आहे. ‘सुने कडुन होणारा त्रास, मुलांकडुन मिळणारी विचीत्र वागणुक, एकटेपणा, कायदेशीर ...
पुढे वाचा. : हेल्पलाईन