पोलिसनामा येथे हे वाचायला मिळाले:
पोलिस दलाच्या सक्षमीकरणाचा एक भाग म्हणून सरकारने राज्यात नवीन बारा पोलिस ठाणी आणि 32 पोलिस चौक्यांना मंजुरी दिली आहे. सध्याच्या पोलिस ठाण्यांचे विभाजन करून ही नवी पोलिस ठाणी निर्माण करण्यात येणार आहेत. लवकरच सात हजार, 671 पोलिसांची भरती करण्यात येणार आहे. राज्य सरकारने तसा निर्णय घेतला असून पोलिस दलाला अंमलबजावणीच्या ...