काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:


नेटभेट मासिक

नुकतंच ब्लॉगींग सुरु केलं होतं. थोडा फार स्थिरावलॊ होतो इथल्या या ब्लॉगींगच्या जगात. एक दिवस सलिल चौधरी आणि प्रणव जोशीचा मेल आला की नेट भेट नावाचं एक मासिक सुरु करायचं आहे! तुम्ही काय मदत करु शकाल?कोणी असं म्हंट्लं की मला खरंच काय उत्तर द्यावं हे समजत नाही. काहीस्पेसिफिक विचारलं तर उत्तर देता येतं .. पण अशा प्रश्नाला काय उत्तर द्यावं?

आता हे दोघं पण तसे परिचयाचे होतेच. इथे नियमीत पणे नेट भेट या ब्लॉग वर टेक्निकल इशुज साध्या आणि सोप्या पध्दतीने लिहुन प्रसिध करतात.. इतके सोपे की नॉन आयटी लोकांना पण ते समजायला ...
पुढे वाचा. : नॆटभेट मासिक