थोडं मनातलं ...... पण मनापासून येथे हे वाचायला मिळाले:




लखलखत्या, चमकदार मुंबईच खरं आणी साधं रूप पहायचं असेल ना. तर रवीवारी रात्री दहाच्या नंतर बाहेर निघावं. गेली सहा दिवस गर्दीतून घुसमटत श्वास घेणारे इथले रस्ते आज रात्री खर्या  अर्थाने श्वास घेत असतात . असाच कसला  तरी  विचार शिवाजी पार्कच्या रस्त्याने चालताना साधना करत होती. गेल्या दोन वर्ष्यात तिने तिचे हरवलेले अस्तित्व. आज शोधायला सुरुवात केली होती जणू . आज रविवार असून सुद्धा तिने आज  त्याला मनापासून अनुभवला नव्हता आजचाच काय गेली कित्तेक रविवार फक्त प्रशांतच्याच नावावर होते. आणी आज पासून फक्त मी आणी फक्त मीच असे काहीसे ...
पुढे वाचा. : तीन