माझ्या मते ही खरे तर एक नवीन सुरुवात झालेलीच आहे कि... आता हि मुलगी तरी आयुश्यभर कधी असे साधे कारण काढून कोणाला छळणार नाही..आणि समजा ती वरच्या पोस्ट वर कुठे कामाला गेली तर हाताखाली काम करणार्यांकडून दुसर्या कोणालाही अश्या प्रकारची वागणुक मिळू देणार नाही... !! अर्थात हा अनुभव आपण तिला पॉझिटिवली घ्यायला शिकवले तर.. नाहितर सुरुवात होईल ती सुड-भावनेची आणि तिरस्काराची... ज्यातून ही देखिल पुढे जाउन असेच वागेल आणि वर त्याचे स्पष्टिकरण असेल, की हे सगळे मी झेलुन'च पुढे आली आहे, तुमची देखिल हे झेलायची तयारी पाहिजे.... किंवा तेवढी ताकद पाहिजे.. वगैरे वगैरे... !
सुरुवात तर नक्की झालीये... कशाची... ते पालकांनी आणि स्वत: मुलीने सत्सद विवेक वापरुन ठरवणे...!