आणि २ वेळा तेच तेच हे देखिल खास.. :D
बाकी ही तक्रार कंन्सुमर कंप्लेंटस फोरम वर, ग्राहक मंच आणि सोबतच मनसे' किंवा शिवसेना' कार्यालयात द्यावी... झालेच तर स्टार माझा आणि आय. बी. एन लोकमत मध्ये पत्र, मेल, फोन करून पहा...
नक्कि'च फरक पडेल !!