चित्रपट बघण्याचा दृष्टीकोन म्हणजे प्रेक्षागृहात जिकडे बसून पडद्याकडे बघाल तो दृष्टीचा कोन नाही काही .. तर चित्रपटाला समजण्याचा
काय राव! गंमत करताय काय!

मूळ विषयासंदर्भात म्हणजे, मला पण चित्रपट आवडला. एकदम धमाल.