व्योम म्हणजे आकाश. फार छान नांव आहे. पण मग, व्योमकेश म्हणजे काय? आकाशी रंगाचे केस, की आकाशापर्यंत पोहोचणारे केस? की, आकाश हेच ज्याचे केश आहेत असा.व्योमकेश किंवा व्योमकेशी ही शंकराची नावे आहेत हे नक्की.