>> दिवसभर उन्हात सुकवावा. 
त्यानंतर मेथी, बडीशेपची पूड बनवा.आधीच मेथी, बडीशेपेची पूड केली तर चालणार नाही का?


>>त्यात मेथी व बडीशेपेच्या ताज्या पुडीसहित सगळा मसाला  व फणसाचे लोणचे टाकावे.
कृती रिकर्सिव होते आहे..