खरोखर, बबन कितीही लहान असला किंवा कितीही म्हातारा झाला तरी त्याला हे नाव शोभून दिसते. पण एक प्रश्न. बबन म्हणजे काय असे जर मुलाने किंवा म्हाताऱ्याने विचारले तर काय उत्तर देणार?
काहीतरी उत्तर असेलच, जाणकाराने सांगावे.