आपण भाषेला निष्कारण महत्व देतो त्यामुळे अर्थ समजत नाही आपण शब्दातच गुंतून पडतो. त्यामुळे एकदा चित्रपटात विशेष काही नाही (१४/१ ) आणि नंतर चित्रपट आवडला (१७/१) असं म्हणावं लागतं.
मी पण क्रिकेट विषयी असाच नाराज व्हायचो, मग लक्ष्यात आलं आपण काही घरी बसून बॉल आडवू शकत नाही की मारू शकत नाही, आपल्या हातात फक्त टिव्हीचा रिमोट असतो. मजा वाटली तर बघावी मॅच नाहीतर बंद करावी उगाच आपला मूड घालवण्यात काही अर्थ नाही.
भास्करनी काय सुरेख ज्योक केलायं!
संजय