फक्त आपल सरकार आलं की  ऐवजी फक्त आपले सरकार आले की. वाक्यं खटकले ऐवजी वाक्य खटकले.
आणि एक समजले नाही.. मराठीची गळचेपी करायची हा निर्णय कधी घेतला गेला?
एक मात्र आवडले, लुक आणि फ़ील ऐवजी हल्ली वर्तमानपत्रांत छापले जाते तसे लूक आणि फिल लिहिले नाही. आणखी एक, आशुतोष हे मुद्दाम आशुतोश असे लिहिले गेले आहे? का, नावच तसे आहे? चुकून लिहिले गेले असले तर, प्रशासकांच्या मदतीने दुरुस्त करता येते हे माहीत असावे.