आरस्पानी.... येथे हे वाचायला मिळाले:

मिलिंद काल जवळपास सात-आठ वर्षांनी भेटला. एक वर्षाने सिनियर होता मला कॉलेजमध्ये. Extracurricular activities मध्ये भाग घेताना त्याची ओळख झाली होती. इंजिनीयरिंग संपलं. सगळेच करतात त्याप्रमाणे तो MS करायला US ला गेला आणि इतर मित्रांकडून अधनंमधनं त्याची खबर मिळायची.

पंधरवड्यापूर्वी कॉलेजमधले मैत्र भेटलो होतो तेव्हा ...
पुढे वाचा. : !