मन उधाण वार्‍याचे... येथे हे वाचायला मिळाले:


टाइम्स ऑफ इंडियाने हा उपक्रम हाती घेतलाय नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून. १ जानेवारीला जेव्हा पेपरचा फ्रंट पेज बघितला तर ह्यांची फुल्ल पेज जाहिरात बघितली. तसे टाइम्सचे सगळेच उपक्रम काबिले तारीफ असतात. त्यांच्या ह्या प्रॉजेक्टचा प्रमोशन पण दणक्यात चालू आहे. आज त्याचा पहिला कार्यक्रम आहे बान्द्राला.  कलेच्या माध्यमातून, खेळाच्या माध्यमातून आपण खूप प्रयतना केला आणि ...
पुढे वाचा. : अमन की आशा