मातीचा दरवळ येथे हे वाचायला मिळाले:
राईवर ब-याच घडामोडी चालु आहेत. खालच्या भागात बोअरींग केले. उत्तम पाणी लागले. जवळच्या डीपीवरुन जागेवर वीज आली. त्यासाठी दोन पोल घ्यावे लागले. राईचे, रस्त्याने दोन भाग झालेत. त्यापैकी खालच्या भागात जेसीबी च्या मदतीने जमीन पाय-या पाय-यात सपाट करुन घेतली. पाच टप्पे झाले. ह्या उद्योगात, २००६ मध्ये लावलेली चार पाच झाडे उपटुन ...
पुढे वाचा. : घडामोडी