गिरीभ्रमण, गेमिंग, गिटार आणि बरचं काही :) येथे हे वाचायला मिळाले:

नटरंगची हवा अगदी खूप कमी कालावधीमधे प्रचंड पसरली होती. मुख्य म्हणजे "मला जाउ द्याना घरी....आता वाजलेकी बारा" आणि "अप्सरा आली..." ह्या गाण्यांनी फ़ुल्लटू धडाका उडवला होता. तसेच बऱ्याच जणांकडून "भारी आहे" असेही ऐकले होते. प्रोमोजमधे अतुल कुलकर्णीचा मेकओवर पण पाहीला होताच. त्यामूळे त्याची अदाकारी आणि अप्सरा बघण्यासाठी मी, बायको, संदिप आणि अमित प्रभातला पोचलो. संदिपने टिकीटस आधीच काढलेली असल्याने काही त्रास नव्हता. अन्यथा प्रभातचे पुढील दोन दिवसांचे शोज हाऊसफ़ूल झालेले दिसत होते.

पिक्चरची सुरुवात पिळदार अतुल कुलकर्णीच्या दर्शनाने होते, ...
पुढे वाचा. : नटरंग..... मला वाटलेला