"माहिती चक्ती" म्हनले तर मग नेमकी कोनती? संगणकात वापरल्या जाणाऱ्या जवळ-जवळ सगळ्या चक्त्या या माहिती चक्त्याच आहेत. मला वाटते "संक्षिप्त चक्ती" हेच योग्य होईल, कारण ते CDचे सरळ-सरळ मराठीत रुपांतरही आहे आणि अर्थपूर्ण पण आहे.

आणखी एखादा यापेक्षा चांगला शब्द कोनाला सुचला तर सांगावा.

--संतोष