आस्‍वाद येथे हे वाचायला मिळाले:

पूर्वी तुळशीचे वृंदावन प्रत्येक घराच्या अंगणात असे आणि तुळशीबद्दलची माया प्रत्येक भारतीयाच्या मनाच्या हळव्या कोपर्‍यात असे. वृंदावने गेली. पण तुळशीबद्दल ममत्व आजही आपल्याला तेवढेच हळवे करते. तुळशीच्या पौराणिक कथा, तिचे कृष्णाबरोबर दरवर्षी लावले जाणारे लग्न हा आपल्या संस्कृतीचा अतिशय सुरेख पैलू आहे. आता तर सारे जग तुळशीचे औषधी गुण जाणून आहे. व्यापारी वृत्तीमुळे का होईना पाश्चात्य मंडळीही तुळशीचे पेटंन्ट घेऊन तिच्यावर आपला हक्क सांगण्यासाठी धडपडत आहेत. लोकगीतात तुळसही सार्‍यांचे लक्ष वेधून घेताना दिसते. एक सासुरवाशीण तुळशीला सांगत आहे, तुळशी ...
पुढे वाचा. : तुळशी विवाह