THANTHANPAL BLOG येथे हे वाचायला मिळाले:
वर्तमान पत्रातील बातमी वाचून मनात उमटलेली उस्फुर्त प्रतिक्रिय 54) खेड्या करता नव्हे तर शहरासाठी हि अश्या डॉक्टरची अत्यंत आवशकता आहे. आज हा धंदा पेशंट साठी नाही तर मेडिकल,विमाकंपन्या,डॉक्टर यांच्या नफ्या साठी चालवला जातो हे कटुसत्य आहे. 80% बिमारी साठी महागड्या उपचार पद्धतीची गरज नसते साधे उपचार चालतात पण हे सत्य लपवले जाते या महागड्या पद्धतीत सामान्य माणूस पिळला जात आहे हि भ्रष्ट साखळी मोडण्याची या निर्णयाने सुरुवात झाली आहे.हे चांगले. आता बुद्धिवादी डॉक्टर्स याला विरोध करतील पेशंटच्या जीवाशी खेळ चालला म्हणतील.हा कोर्स कमी किमतीचा डिप्लोमा ...