चायना डेस्क (China Desk) येथे हे वाचायला मिळाले:
दरवर्षीप्रमाणे, या वर्षीही एक सप्टेंबरला, चीनच्या ग्वांगझाउ(Guangzhou) शहरातल्या प्राथमिक व माध्यमिक शाळांचे नवीन वर्ष चालू झाले. या निमित्ताने तिथल्या सदर्न मेट्रोपलिस डेली या वृत्तसंस्थेने, प्राथमिक शाळेतल्या काही मुलांच्या मुलाखती घेतल्या. या मुलाखतीत, प्रत्येक मुलाला, मुलाखत घेणार्याने एक कॉमन प्रश्न विचारला. हा प्रश्न होता की “तू पुढे आयुष्यात कोण होणार?.
माहित नाही बुवा!
उत्तर देणार्या बहुतेक मुलांच्या भविष्याबद्दलच्या कल्पना, अपेक्षेप्रमाणेच अगदी अस्पष्ट होत्या. त्यांना ...
पुढे वाचा. : तू मोठेपणी कोण होणार?