मन उधाण वार्याचे... येथे हे वाचायला मिळाले:
माझा लॅपटॉप अप्लिकेशन एरर देतोय..
अरे माझा फोन बिल अजुन क्रेडिट झाला नाही माझ्या अकाउंट मध्ये…
माझी ऑर्डर कुठेय..?
माझ इंटरनेट का बंद आहे?
तुमच्याकडे हे अपग्रेड आहे का कस्टमरसाठी?
Thank you..you help me alot..you made my day
What the xxxk. this is the way you provide the services..I want to speak to your manager…blah blah
How may I assist you today?
अहो काही नाही आमच्या रोजच्या ऑफीस व्यवहारात कानावर पडणारी काही वाक्य. शेवटी आम्ही कस्टमर सर्विस वाले..सर्वसाधारण पणे ओळखले जातो कॉल सेंटर, CSR, ...
पुढे वाचा. : ?