हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:


या वर्षाच्या सुरवातीपासूनच सगळंच बदललं आहे. कंपनीतील कामापासून मित्र मैत्रिणीपर्यंत. पण ठीक आहे. खूप मजा चालू आहे माझी. कामाच्या ठिकाणी आता एवढ कंटाळा येत नाही. आणि मला काम सुद्धा आवडणार दिल आहे. आई वडिलांनी माझ्या लग्नाचं फारच मनावर घेतलं आहे. आणि त्यांनी सुचवलेली स्थळसुद्धा म्हणजे मुली सुद्धा खूप छान आहे. उद्यापासून आमच्या कंपनीतर्फे ‘संभाषण आणि लेखन’ वर्ग सुरु होत आहे. एकूणच खूप छान चाललं आहे.

माझ्या जुन्या मैत्रिणीने मला ...
पुढे वाचा. : विचार का करायचा?