काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:


इट्स मॅन्स वर्ल्ड

आजकाल तर असं झालंय की तुम्ही कुठेही गेलात तरी तुम्हाला हेच ऐकायला मिळतं, की इट्स मॅन्स वर्ल्ड.. माझा तर अजिबात विश्वास नाही यावर. नेहेमीच असे अनुभव येतात रोजच्या जिवनात. आता हेच बघा नां, सिटी बस मधे त्यांच्या साठी खास सिट्स रिझर्व्ड असतात.. कां ? तर इट्स मॅन्स वर्ल्ड, आणि फेअरर सेक्स मस्ट बी ऑनर्ड.. म्हणुन.. !! आता ह्या स्पेशल लेडीज सिट्स असतांना पण स्त्रिया मात्र कुठेही म्हणजे इतर सिट्स वर पण बसलेलया असतात. एखाद्या वेळेस जर स्त्रियांसाठी राखिव असलेल्या सिट्स वर जर पुरुष बसला, आणि पुढल्या स्टॉप वर एखादी ...
पुढे वाचा. : मॅन्स वर्ल्ड?? छे:.. कोण म्हणतोय असं??