पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:
लोकसत्ता, मुंबई वृत्तान्तमध्ये (१६ जानेवारी २०१०) पान क्रमांक एकवर या विषयावर मी लिहिलेला लेख प्रसिद्ध झाला आहे. सगळ्यांच्या माहितीसाठी आज तो लेख मी ब्लॉगवर देत आहे.
आपले आरोग्य चांगले राखणे हे आपल्या प्रत्येकाच्याच हातात असते. सध्याच्या बदलत्या आणि स्पर्धात्मक जीवशैलीत आरोग्यासारख्या अत्यंत महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष द्यायलाही कोणाला वेळ नसतो. धावपळीचे जीवन, सततचा ताण-तणाव, वेळी-अवेळी खाणे यातून आपल्याला कधी ना कधी किरकोळ आजारांना सामारे जावे लागते. अशा किरकोळ आजारांकडे आपण दुर्लक्ष करतो किंवा ते अंगावर काढतो. त्यातूनच मग अनेकदा ...
पुढे वाचा. : आरोग्यम ग्रंथसंपदा