इतरभाषिक शब्द शक्यतो मराठीत भाषांतरित करून लिहावेत. ते शक्य नसल्यास मराठीत लिहिताना उच्चाराप्रमाणे देवनागरीत लिहावेत. तुम्ही 

लंडन बेड अँड ब्रेकफास्ट सँडविच बँक स्टेशन ग्रीनिच ट्रेन अंडरग्राउंड
ट्यूब फॅन पोस्टर सिनेमा पॉप्युलर बॉलीवूड क्रेझ ट्रेनिंग ऑफिस टीम
ब्रिटिश मॅनेजरने हिरो फायटिंग सोमालीया, युगांडा, केनियातल्या इस्ट
आफ्रिकन ट्यून बिझी ड्यूटी डेस्क यूट्यूब केस असेसमेंट ग्रुप जॉईन सोशल
सर्विस टिपीकल आर्ग्युमेंट स्टार  प्लसच्या सिरिअल्स स्पेशालिस्ट पोलीस
टीम इक्विपमेंट पब्लिक ट्रान्स्पोर्ट व्हिजिट ओब्सेसिवली पायरेटेड लॅपटॉप
 डिप्रेसिंग ज्वेलरी रिसोर्स पर्सन कॅटेगरी इमेल्स वॉर्निंग कॅरेक्टर्स
इंटरव्यूला व्हॉऽट इष्टमन कलर पिक्चर

 ...   इत्यादी शब्द ह्या दृष्टीने योग्य तऱ्हेने लिहून ह्या दिशेने आश्वासक पाऊल टाकलेले आहे. इतरही असे शब्द देवनागरीत बदलायला पाच मिनिटांहून जास्त वेळ लागला नसता. ते बदल आता केलेले आहेत.

कृपया सहकार्य करावे.