मिथुन माझा आवडता हिरो. त्याची फायटिंग खूप आवडते अजून मला. तो जोश हॉलिवुड ऍक्शन मूवीमध्ये नाही वाटत
???????? काय काय काय?????
हे वाचून अक्षरशः माझे हातपाय थरथरत होते. म्हणून काल प्रतिसाद लिहिता आला नाही.   याला काय म्हणायचे सिनेमाप्रेम की सांस्कृतिक भिकेचे डोहाळे?

बाकी तुम्ही एक्दम ओघवत्या शैलीत लेख लिहिला आहे. अतिशय जिवंतपणे चित्रण सभोवतालच्या समाजाचे केले आहे. तुमच्या बरोबर एखादा मूव्ही कॅमेरा असल्यासारखे डोळ्यापुढे मूव्हीच येत आहे