तुमचा लेख फार सुंदर आहे. मला अलीकडच्या हिंदी सिनेमाची आवडनसूनही मी एका दमात वाचल आणि मला फार आवडला.
माझी एक विनंती आहे.
पण ज्या लोकांबरोबर मी काम करते, त्यांच्या घरी केस असेसमेंटसाठी गेलेले असताना, ... ... ... ...एकतर सोशल सर्विसवाले आले की इथे लोकांची धाबी दणाणलेली असतात ... ...
हे वाचून तुमच्या अभ्यासाबद्दल व्यवसायाबद्दल कुतुहल निर्माण झाले आहे. . केस असेसमेंट सोशल सर्विस म्हणजे काय? धाबे का दणाणते? तुम्ही सर्वसामान्य माणसाचे जीवन अगदी जवळून पाहिलेले दिसते. त्याबद्दल काही लिहावे. असे फार थोड्यावेळा वाचायला मिळते. बाकी एकतर विद्यार्थी किंवा आयटी प्रोफेशनल्स कडूनच ऐकायला मिळते.