प्रत्येकवेळी तुम्ही ही प्रेमळ सूचना देता त्याचे खरंच कौतुक करावे वाटते. काल मी माझ्या मित्रांशी बोलताना शुद्ध मराठी शब्द बोलून गेलो... त्यानंतर त्यांना तो शब्द कळला नाही म्हणून बराच वेळ इंग्रजी प्रतिशब्द शोधत होतो....  

खरोखरीच माझी मराठी सुधारण्यासाठी मनोगत आणि प्रशासकांचे आभार !!!!