खरंच विना लाभ तत्त्वावर आहे का? कारण ३ दिवसांच्या शिबिराची फी सुमारे १५०० रुपये असल्याचे कळले. कोरियाला "सुदर्शन" क्रियेसहित ३ दिवसासाठी सुमारे १५० डॉलर द्यावे लागतात?  

विना-लाभ या प्रकारात " मनशक्ती  " काम करतेय, हे पटते.